'झी' मराठीवरील 'खुलता कळी खुलेना' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती आशुतोष भाकरे यानं बुधवारी आत्महत्या करून जीवन संपवलं.
2017 साली मयुरीने ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या निमित्ताने एका प्रसिद्ध वृत्तपत्रात दोघांची लव्हस्टोरी प्रकाशित झाली होती.
मयुरी सध्या प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. मयुरीने लिहिलेले-दिग्दर्शित केलेले नाटक ‘डिअर आजो’ने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.
सध्या मयुरीचे 'तिसरे बादशहा हम हे' नाटक सुरु आहे. याशिवाय 'डॉ. प्रकाश बाबा आमटे', '31 दिवस' अशा काही चित्रपटात तिनं भूमिका साकारली आहे.
2017 साली मयुरीने ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या निमित्ताने एका प्रसिद्ध वृत्तपत्रात दोघांची लव्हस्टोरी प्रकाशित झाली होती.