advertisement
होम / फोटोगॅलरी / फोटो गॅलरी / महिला असल्यामुळे नाकारली होती नोकरी, तेव्हा त्यांनी स्वत:च्या पायावर उभी केली 50 हजार कोटींची कंपनी

महिला असल्यामुळे नाकारली होती नोकरी, तेव्हा त्यांनी स्वत:च्या पायावर उभी केली 50 हजार कोटींची कंपनी

किरण मजूमदार शॉ (Kiran Mazumdar Shaw) यांना फोर्ब्ज मॅगझिनने जगभरातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये समाविष्ट केले आहे. मात्र एक काळ असा होता की त्यांना अनेक कंपन्यांनी नोकरी देण्यासही नकार दिला होता. नुकतेच त्यांना ऑस्ट्रेलियाने त्यांना सर्वोच्च नागरिकता पुरस्काराने सन्मानित केले आहे.

01
पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित किरण मजूमदार शॉ कोरोना पॉझिटिव्ह झाल्या आहेत. बायोकॉन लिमिटेडच्या चेअरपर्सन किरण मजूमदार शॉ यांनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे.

02
त्यांनी त्यांचा कोरोना अहवाला पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाचे काही हलके लक्षणं आहेत, ते तसेच राहतील अशी आशा शॉ यांनी व्यक्त केली आहे.

03
देशातील सर्वात मोठ्या बायो फार्मा कंपनीच्या संस्थापक किरण मजूमदार शॉ यांनी फेडरेशन यूनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण घेतले आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यांनी ही 50 हजार कोटींची कंपनी 1200 रुपयांपासून केली होती.

04
किरण मजूमदार यांना फोर्ब्ज मॅगझिनने जगभरातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये समाविष्ट केले आहे. मात्र एक काळ असा होता की त्यांना अनेक कंपन्यांनी नोकरी देण्यासही नकार दिला होता.

05
महिला असल्यामुळे अनेक कंपन्यांच्या या वागणुकीमुळे त्यांनी केवळ 1200 रुपयांत स्वत:चा उद्योग सुरू केला. आता ही कंपनी 50 हजार कोटींच्या घरात आहे.

06
किरण मजूमदार यांचा जन्म बेंगळुरूमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. 1978 मध्ये जेव्हा त्या ऑस्ट्रेलियामधून अल्कोहोल बनवण्याच्या प्रक्रियेत मास्टर्सची डिग्री घेऊन भारतात परतल्या तेव्हा महिला असल्यामुळे अनेकांनी त्यांनी नोकरी देण्यापासून मनाई केली होती.

07
यावेळी त्या केवळ 25 वर्षांच्या होत्या. भारतात नोकरी न मिळाल्यामुळे त्या स्कॉटलँड याठिकाणी गेल्या. त्याठिकाणी त्यांनी ब्रूअरची नोकरी केली. याठिकाणीच त्यांचे नशिब पालटले आणि बायोकॉनच्या स्थापनेचा मार्ग मिळाला.

08
1978मध्ये बायोकॉनची स्थापना करण्यात आली आणि आज किरण एक यशस्वी उद्योजिका आहेत.

  • FIRST PUBLISHED :
  • पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित किरण मजूमदार शॉ कोरोना पॉझिटिव्ह झाल्या आहेत. बायोकॉन लिमिटेडच्या चेअरपर्सन किरण मजूमदार शॉ यांनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे.

    MORE
    GALLERIES