advertisement
होम / फोटोगॅलरी / फोटो गॅलरी / कीटकनाशकही करू शकतो कोरोनाव्हायरसचा नाश; संशोधनात दिसून आला सकारात्मक परिणाम

कीटकनाशकही करू शकतो कोरोनाव्हायरसचा नाश; संशोधनात दिसून आला सकारात्मक परिणाम

कीटकनाशक औषधातील (insect killing drug) एक घटक कोरोनाव्हायरसविरोधात (coronavirus) प्रभावी ठरू शकतो, असा दावा संशोधकांनी केला आहे.

01
सध्या हँड सॅनिटायझर, हँडवॉश, साबण, डिसइन्फेक्ट स्प्रे हे कोरोनाव्हायरसचा नाश करण्यासाठी आणि त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी वापरले जात आहेत.

02
मात्र कीटकनाशकदेखील कोरोनाव्हायरसचा नाश करू शकतो, असा दावा ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी केला आहे.

03
कीटकनाशक औषधांमध्ये एक असा सक्रिय पदार्थ आहे, ज्याच्यामध्ये कोरोनाविरोधात लढण्याची क्षमता आहे, असं शास्त्रज्ञ म्हणालेत.

04
डिफेन्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी लॅबोरेटरीच्या (DSTL) शास्त्रज्ञांनी मोसीगार्डचा (डास मारण्याचं औषध) अभ्यास केला.

05
मोसीगार्डसारख्या कीटकनाशक औषधांमध्ये सिट्रीओडिओल हा सक्रिय पदार्थ असतो. ज्यामध्ये विषाणूविरोधी गुण असल्याचं दिसून आहे आहे.

06
सिट्रिओडिओल युकालिप्टस सिट्रिओडोरा झाडाची पानं आणि फांद्यामधून मिळतं. हा घटक किटक मारण्याच्या औषधात वापरल्या जाणाऱ्या डीट या घटकाला नैसर्गिक पदार्थ म्हणून पर्याय मानला जातो.

07
याचा वापर दोन पद्धतीने करण्यात आला. एक म्हणजे द्रव रूपात याचे थेंब थेट व्हायरसवर टाकण्यात आले आणि दुसरं म्हणजे लेटेक्सपासून तयार करण्यात आलेल्या सिंथेटिक त्वचेवरही लावण्यात आलं.

08
दोन्ही पद्धतींमध्ये या घटकाने कोरोनाव्हायरसविरोधात प्रक्रिया केल्याचं दिसून आलं.

09
दरम्यान वारंवार हात धुणं आणि अल्कोहोलयुक्त हँड सॅनिटायझर वापरून कोरोनापासून बचाव करणं या उपायांव्यतिरिक्त हा स्प्रे किती सक्षम ठरेल हे  माहिती नाही. त्यामुळे यााबाबत अधिक अभ्यासाची गरज असल्याचंही संशोधकांनी सांगितलं आहे.

10
मात्र सुरुवातीचे सकारात्मक परिणाम पाहून याबाबत आता अधिक संशोधन केलं जाणार असल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • सध्या हँड सॅनिटायझर, हँडवॉश, साबण, डिसइन्फेक्ट स्प्रे हे कोरोनाव्हायरसचा नाश करण्यासाठी आणि त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी वापरले जात आहेत.

    MORE
    GALLERIES