आपली बायको करीना कपूर, कतरीना कैफसारखी सडपातळ हवी, असं प्रत्येक पुरुषाला वाटतं. जाडी बायको कुणालाच आवडत नाही. मात्र एक असा देश आहे, जिथं पत्नीच्या वजनाला खरंच वजन आहे.
अशी स्पर्धा आयोजित करणारा देश म्हणजे फिनलँड. ज्याची लोकसंख्या फक्त 55 लाख आहे. हा असा देश आहे, जिथं सर्वकाही मोफत मिळतं.
हा असा देश आहे, जिथं सर्वकाही मोफत मिळतं. अगदी हा छोटासा देश आहे, मात्र इथल्या लोकांचं मन खूप मोठं आहे. इथं लोकांमध्ये कोणताही भेदभाव नाही. सर्व लोक एकसारखेच राहतात. सर्वांनी कमवा सर्वांनी खा यावर इथली लोकं जगतात.
इथं होणारी आणखी एक अनोखी स्पर्धा म्हणजे 'किंग ऑफ मॉस्किटो किलर'. ज्यामध्ये लोक आपल्या कॉलनीतील डास मारतात आणि त्यांना यासाठी बक्षीस दिलं जातं.