यंदा भूमिनं डब्बू रत्नानी कॅलेंडरसाठी डेब्यू केला आणि पदार्पणातच तिनं टॉपलेस फोटोशूट केलं. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
बॉलिवूडच्या कोणत्याही इव्हेंटमध्ये साडीमध्ये दिसणाऱ्या विद्या बालननंही यंदा डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी बोल्ड लुकला पसंती दिली.
अभिनेत्री सनी लिओनीचा बोल्ड लुकनं नेहमीप्रमाणेच सर्वांना घायाळ केलं आहे. याआधी सनीनं 'पेटा'साठी केलेलं फोटोशूटही चर्चेत राहिलं होतं.
भूमि पेडणेकर आणि सनी लिओनीसोबतच कियारा अडवाणीनं यंदा बोल्ड फोटोशूट केलं. मात्र नेटकऱ्यांना याला 'कबीर सिंह'शी जोडत तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे.
2019 मध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर 2' सिनेमातून बॉलिवूड पदापर्ण केलेल्या अनन्या पांडेनं देखिल यंदा डब्बू रत्नानीसाठी फोटोशूट केलं. यात ती स्पोर्ट्स वेअरमध्ये दिसत आहे.
अभिनेत्री कृती सेनननं सुद्धा डब्बू रत्नानीसाठी बोल्ड फोटोशूट केलं. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
अभिनेत्री ऐश्वर्या रायनं सलग 21 व्या वर्षी डब्बू रत्नानीसाठी फोटोशूट केलं. तिनं हा फोटो शेअर करताना डब्बू रत्नानीला त्याच्या कॅलेंडरच्या 25 व्या वर्षासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचा डब्बू रत्नानी कॅलेंडरमधील लुक. यामध्ये ती घोड्यासोबत उभी असलेली दिसत आहे.
अभिनेत्रीसोबतच यंदा डब्बू रत्नानीसाठी अभिनेत्यांनी केलेल्या फोटोशूटचीही खूप चर्चा आहे. विकी कौशलचा या डब्बू रत्नानी कॅलेंडरवरील डॅशिंग लुक