advertisement
होम / फोटोगॅलरी / फोटो गॅलरी / PHOTOS :...आता चीनला जावू नका, तळीरामांच्या वाईन्स शॉपवर उड्या; सोशल मीडियावरही हास्यकल्लोळ

PHOTOS :...आता चीनला जावू नका, तळीरामांच्या वाईन्स शॉपवर उड्या; सोशल मीडियावरही हास्यकल्लोळ

लॉकडाउनमुळे घरात अडकलेल्या तळीरामांचा घसा पार कोरडा झाला होता. अखेर आता वाईन्स शॉप सुरू झाले आहे. त्यामुळे महिन्याभरापासून मद्यविक्री बंद असल्यामुळे दारू घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकं पिशव्या, बॉक्स घेऊन रांगेत उभे होते.

01
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशात लॉकडाउन करण्यात आलं. त्यामुळे देशभरात मद्यविक्री करण्यास बंदी घालण्यात आली होती. अखेर महिन्याभराच्या कालावधीनंतर दारूविक्रीस परवानगी देण्यात आल्यामुळे तळीरामांसाठी आज दिवस खासच ठरला आहे.

02
राज्यातील रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये दारू विक्री सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यभरात सर्व वाईन शॉपच्या बाहेर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी एकच गर्दी केलेली आहे. हे दृष्य डोंबिवलीतले आहे.

03
डोंबिवलीत आज सकाळपासूनच लोकांनी मोठी गर्दी केली होती.

04
डोंबिवली स्थानकाबाहेर तळीरामांनी वाईन शॉपच्या दुकानाबाहेर सोशल डिस्टसिंगचे नियम पालन करून रांगा लावल्या होत्या.

05
दारू विक्रीस परवानगी दिल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा एकच धुमाकूळ पाहण्यास मिळाला

06
त्यातील काही मीम्स हे चांगलेच व्हायरल झाले.

07
मागील अनेक दिवसांपासून मद्यविक्री बंद असल्यामुळे नागरिकांमध्ये घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पिशव्या बॉक्स घेऊन आलेले आहेत.

08
 मात्र, काही भागात जिल्हा प्रशासनाच्या आदेश नसल्यामुळे त्यांचा हिरमोड झालेला आहे.

09
माटुंगा परिसरांत एका वाईन शॉप्ससमोर दूर रांग लावून सकाळपासून गर्दी केली होती. वाईन शॉप दुकान उघडण्याच्या आधीच इतकी मोठी रांग लावल्याने पोलीस तिथ आले आणि लोकांना हाकलून दिलं.

10
कोरोनाच्या परिस्थितीमध्ये वाईन शॉप्स बाहेर गर्दी झाल्यामुळे पोलिसांवर आणखी ताण पडला आहे. पोलिसांवर गर्दी नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आलेली आहे.

11
काही ठिकाणी तळीरामांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या.

12
तळीरामांचं टाळ्या वाजवून उत्साह वाढवा...तर सोशल मीडियावर अशा पोस्ट व्हायरल झाल्या आहे.

13
तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत लोकांनी ठिकठिकाणी दारूच्या दुकानाबाहेर गर्दी केल्याचं पाहण्यास मिळालं.

14
पुण्यातही दारू खरेदी करण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. (फोटो सौजन्य - चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी )

15
पुण्यात वाईन शॉपबाहेर लोकांनी सकाळपासून रांगा लावल्या होत्या.

  • FIRST PUBLISHED :
  • कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशात लॉकडाउन करण्यात आलं. त्यामुळे देशभरात मद्यविक्री करण्यास बंदी घालण्यात आली होती. अखेर महिन्याभराच्या कालावधीनंतर दारूविक्रीस परवानगी देण्यात आल्यामुळे तळीरामांसाठी आज दिवस खासच ठरला आहे.
    17

    MORE
    GALLERIES