advertisement
होम / फोटोगॅलरी / फोटो गॅलरी / कोरोनासह कसं जगायचं? जगभरातील PHOTO पाहा मिळेल उत्तर

कोरोनासह कसं जगायचं? जगभरातील PHOTO पाहा मिळेल उत्तर

बऱ्याच कालावधीच्या कोरोना लॉकडाऊननंतर घराबाहेर पडून लोकांनी कोरोनासह आपलं आयुष्य जगायला सुरुवात केली आहे.

01
कोरोनाव्हारसचा प्रसार रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन शिथील करण्यात आला आहे. जग आता कोरोनाव्हायरसह जगायला शिकलं आहे. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)

02
घराबाहेर पडताच रहिवाशी बिल्डिंग, ऑफिसमध्ये आपला संपर्क येतो तो लिफ्टशी. या लिफ्टच्या बटणांना किती जणांनी स्पर्श केलेला असेल आपल्याला माहिती नाही. यामुळे कोरोनाचा धोका आहे. त्यामुळे या बटणांना स्पर्श टाळण्यासाठी टूथपिक वापरलं जातं आहे. मुबईतील एका रहिवाशी इमारतीतील ही लिफ्ट आहे. जिथं लिफ्टमध्ये एक स्पाँज लावण्यात आला आहे आणि त्यात टूथपिक अडकवण्यात आले आहे. या टूथपिकचा वापर करून लोक बटणांना थेट हातांनी स्पर्श न करता टूथपिक वापरतात. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)

03
थायलंडच्या बँकॉकमधील एका शॉपिंग मॉलमध्ये लिफ्टमध्ये हातांनी बटणं दाबण्याऐवजी अशा पद्धतीने पायांनी बटणं दाबण्याची सोय करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)

04
लिफ्टमध्येदेखील सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जातं आहे. श्रीलंकेच्या कोलिबंयातील वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील लिफ्टमध्ये कर्मचारी अशा पद्धतीने सोशल डिस्टन्सिंग ठेवतात. लिफ्टच्या चार दिशेने चार लोक एकमेकांकडे पाठ करून उभे राहतात. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)

05
ऑफिसचही नाही तर काही देशांमध्ये शाळाही सुरू झाल्या आहेत. अशावेळी शिक्षक आणि मुलांमध्येही आवश्यक तितकं अंतर राखलं जातं आहे. जोर्दानमध्ये एका नर्सरीमध्ये पीपीई सूट, मास्क आणि फेस शिल्ड घालून शिक्षक विद्यार्थ्याला शिकवत आहेत. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)

06
माध्यमिक शाळांमध्येही असेच काही नियम आहेत. बेल्जिअमच्या ब्रुसेल्समधील फ्लेमिश सेकंडरी स्कूलच्या आवारात विद्यार्थ्यांसाठी असे षटकोन आखलेले आहेत. प्रत्येक षटकोनात एक विद्यार्थी उभा राहतो आणि अशा पद्धतीने ते एकमेकांशी संवाद साधतात. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)

07
काही देशांमध्ये पार्कही खुले करण्यात आले आहेत. पोर्तुगालमध्ये कासकैसमधील मेरेचल कॅरमोना पार्कमध्ये सोशल डिस्टन्सिंगसाठी असे चौकन आखण्यात आले आहेत. त्यामध्ये पुरेसं अंतर राखत लोक सूर्यप्रकाशाचा पुरेपूर आनंद घेत आहेत. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)

08
लोक बीचवरही जाऊ लागलेत. ब्रिटनमधील ब्रिगटॉन शहरातील बीचवरील हे दृश्यं आहे. सार्वजनिक शौचालयासाठी पुरेसं अंतर राखत रांगा लागल्या आहेत. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)

09
इतके दिवस घरात एक्सरसाइज, योगा करणारे लोक आता बाहेर पडून व्यायाम करू लागलेत. जीम, योगा क्लासेस सुरू झाले आहेत. कॅनडातील टोरंटो, आँटारिओमध्ये अशा पद्धतीने लोक एका विशिष्ट जागेत योगा करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)

10
एकमेकांना भेटण्याची पद्धतही बदलली आहे. एका काचेच्या खिडकीतून दोन व्यक्ती एकमेकांना भेटताना न्यूयॉर्कच्या ब्रुकलीनमधील हे दृश्यं आहे.  (फोटो सौजन्य - रॉयटर्स)

11
नुकत्याच जन्मलेल्या बाळांचं कोरोनापासून संरक्षण करता करता प्रतिबंधात्मक इतर आजारांपासून संरक्षण करण्यासाठी त्यांचं लसीकरणही महत्त्वाचं आहे. त्यामुळे व्हिएतनमधील हनोईतील एका नवजात बाळाला लसीकरणासाठी घराबाहेर नेताना त्याला अशा पद्धतीने फेस शिल्ड लावण्यात आला.  (फोटो सौजन्य - रॉयटर्स)

12
वयस्कर व्यक्तींना कोरोनाचा धोका सर्वात जास्त आहे. मात्र त्याचवेळी या वयात त्यांना आधाराचीही गरज असते. त्यामुळे त्यांच्यासाठी रोबो आधार झाला आहे, जो या वयोवृद्धांना त्यांच्यापासून दूर असलेल्या त्यांच्या प्रिय व्यक्तींना भेटवून देतो. बेल्जिअमधील ओस्टेंडमध्ये 93 वर्षांचा व्यक्ती झोराबोट्सने तयार केलेल्या या रोबोमार्फत आपल्या प्रिय व्यक्तींशी संवाद साधत आहेत. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)

13
सलूनमध्ये गेलात तरी तुम्हाला बार्बरनी असे डॉक्टरांप्रमाणे पीपीई सूट घातलेले दिसतील. फिलिपाइन्सच्या मेट्रो मनिलामधील हे सलून आहे. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)

14
बांग्लादेशच्या ढाकामधील सलूनमध्येदेखील अशीच आवश्यक ती काळजी घेतली जाते आहे. शिवाय दोन ग्राहक एकत्र आल्यास त्यांच्यामध्ये पुरेसं सोशल डिस्टन्सिंग राहिल याचीही खबरदारी घेण्यात आली आहे. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)

15
ब्युटी सलूनमध्येदेखील असेच नियम पाळले जात आहेत. लंडनमध्ये ब्युटी ट्रिटमेंट देणाऱ्या व्यक्तीने मास्कसह फेस शिल्ड लावला आहे. शिवाय ग्राहकांनादेखील मास्क घातला जातो आहे. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)

  • FIRST PUBLISHED :
  • कोरोनाव्हारसचा प्रसार रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन शिथील करण्यात आला आहे. जग आता कोरोनाव्हायरसह जगायला शिकलं आहे. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)
    30

    MORE
    GALLERIES