पोर्तुगालचे प्रमुख संस्थान आयएमएमचे मार्क वेल्होएनच्या नेतृत्वात वैज्ञानिकांनी 300 हून अधिक कोविड-19 रोगी आणि आरोग्य कर्मचारी 2500 यूनिवर्सिटी कर्मचारी आणि कोरोना व्हायरस संक्रमणातून बरे झालेल्या 198 स्वयंसेवकांच्या शरीरात अँटीबॉडी स्तरावर अभ्यास केला. संशोधनात मिळालेल्या माहितीनुसार 90 टक्के लोकांच्या शरीरात कोरोनाची लागण झाल्याच्या 7 महिन्यांनंतर अँटीबॉडी दिसून आली आहे. (फोटो सौ. न्यूज18 इंग्लिश)