खासदार अमरसिंग यांचं देशातल्या कॉर्पोरेट जगताशी आणि बॉलिवूडशी खास नातं होतं. या नात्यामुळे ते कायम चर्चेत राहिले.
दिल्लीतल्या सत्तेच्या वर्तुळात त्यांचं नाव असल्याने सगळ्याच क्षेत्रातले दिग्गज त्यांच्याशी मैत्री करत असतं
अभिनेते जया प्रदा आणि त्यांच्या नात्याबद्दलही कायम चर्चे होत असे. त्यांनीच जया प्रदा यांना उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर निवडून आणलं होतं.
अभिनेत्री जया बच्चन यांनाही अमिरसिंग यांच्यामुळेच समाजवादी पक्षाची राज्यसभेची उमेदवारी मिळाली होती.
बीग बी अमिताभ बच्चन यांच्याशी आपलं भावाचं नातं आहे असं ते सांगत असत. नंतर त्यांच्यात वाद झाला आणि नंतर पुन्हा समेटही झाला.
श्रीदेवीचं निधन झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. श्रीदेवीसारखी कलाकार कधीच विसरणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.