advertisement
होम / फोटोगॅलरी / बातम्या / Union Budget 2020: इनकम टॅक्सचे नवे 5 स्लॅब, जाणून घ्या तुम्हाला किती कर भरावा लागणार

Union Budget 2020: इनकम टॅक्सचे नवे 5 स्लॅब, जाणून घ्या तुम्हाला किती कर भरावा लागणार

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प असून यात करदात्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.

01
केंद्रीय अर्थसंकल्पात करदात्यांना मोठा दिलासा मिळाला असून 5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात करदात्यांना मोठा दिलासा मिळाला असून 5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे.

advertisement
02
5 लाख रुपये ते 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्सच्या नव्या स्लॅबनुसार 10 टक्के कर आकारला जाईल.

03
7.5 लाख रुपये ते 10 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्सच्या नव्या स्लॅबनुसार 15 टक्के कर आकारला जाईल.

04
10 लाख रुपये ते 12.5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्सच्या नव्या स्लॅबनुसार 20 टक्के कर आकारला जाईल.

05
12.5 लाख रुपये ते 15 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्सच्या नव्या स्लॅबनुसार 25 टक्के कर आकारला जाईल.

  • FIRST PUBLISHED :
  • केंद्रीय अर्थसंकल्पात करदात्यांना मोठा दिलासा मिळाला असून 5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे.

    MORE
    GALLERIES