Search Button च्या मदतीने तुम्ही एखाद्या खास युजरचं ट्विट सहजपणे शोधू शकता.
2/ 6
या नव्या फीचरमधून एखाद्या खास दिवशी त्याविषयीचे संबंधित ट्विट्स सहजपणे शोधता येतील.
3/ 6
ट्विटरने दिलेल्या माहितीनुसार, ज्या युजर्सने ट्विटरच्या ब्ल्यू टिक सर्विससाठी अर्ज केला आहे, त्यांना हे नवं फीचर सर्वात आधी मिळेल.
4/ 6
हे नवं फीचर नव्या लॅब्ससाठी उपलब्ध होईल. सध्या लॅब्स सर्विस कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये आहे. लवकरच ही सुविधा इतर देशांमध्ये सुरू केली जाईल.
5/ 6
याआधी ट्विटरने आणखी एक नवं फीचर लाँच केलं होतं.
6/ 6
या फीचरच्या मदतीने कोणीही Sign-in न करताच Spaces ऑडियो ऐकू शकतात. यासाठी कोणत्याही ट्विटर अकाउंटची गरज नाही.