advertisement
होम / फोटोगॅलरी / बातम्या / बॉलिवूड अभिनेत्रींना लाजवेल अशा शिकल्यात दाक्षिणात्य अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्रींना लाजवेल अशा शिकल्यात दाक्षिणात्य अभिनेत्री

नयनतारापासून ते समंथा एक्कीनेनीपर्यंत प्रत्येक अभिनेत्री आहे उच्च शिक्षित, जाणून घ्या त्यांचं शिक्षण

  • -MIN READ

01
सध्या झगमगत्या दुनियेत शिक्षणापेक्षा दिसण्याला आणि वागण्याला अधिक महत्त्व दिलं जातं. यानंतर महत्त्वाचं असतं तो अभिनय. बॉलिवूडमध्ये तरी अशाच पद्धतीने काम केलं जातं. पण याबाबतीत दाक्षिणात्य सिनेमा फार पुढे आहे. या सिनेसृष्टीत एक दोन नव्हे तर कित्येक अभिनेत्री या उच्चशिक्षित आहेत.

02
या अभिनेत्रींचं शिक्षण ऐकाल तर बॉलिवूडच्या अभिनेत्री त्यांच्यासमोर कुठेच उभ्या राहत नाही असं तुम्हीच म्हणाल. नयनतारापासून ते समंथा अक्किनेनीपर्यंत आणि श्रुती हसनपासून ते हंसिका मोटवानीपर्यंत साऱ्याच अभिनेत्री या उच्च शिक्षित आहेत.

03
नयनतारा- कॉलिवूडची लेडी सुपरस्टार अशी ओळख असलेली नयनताराने सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी  मरथोमा कॉलेजमधून बी.ए.चं शिक्षण घेतलं.

04
हंसिका मोटवानी- मुंबईतील पोदार आंतरराष्ट्रीय शाळेतून हंसिकाचं शालेय शिक्षण झालं. त्यानंतर तिने सांताक्रुझच्या इण्टरनॅशनल करिक्युलम स्कुलमध्ये पुढील शिक्षण घेतलं.

05
अनुष्का शेट्टी- बाहुबली स्टार अभिनेत्रीने कॅरमल कॉलेजमधून कॉम्प्युटर अप्लिकेशनमध्ये डिग्री घेतली आहे. याशिवाय तिने भारत ठाकरू यांच्याकडून योगचे धडेही घेतले आहेत. काही वर्ष तिने योग इन्स्ट्रक्टर म्हणूनही काम केलं होतं.

06
समंथा अक्कीनेनी- सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री अशी समंथाची ओळख आहे. समंथाने होली एंजल्स अँग्लो इंडियन हायस्कुलमध्ये शिक्षण घेतलं. मॉडेलिंग जगतात पाय ठेवण्यापूर्वी तिने चेन्नईच्या स्टेल्ला मॅरिस कॉलेजमधून कॉमर्समध्ये डिग्री घेतली.

07
तमन्ना भाटिया- बाहुबलीच्या पहिल्या भागामुळे तमन्नाला अधिक प्रसिद्धी मिळाली. तमन्नाने मुंबईतील मानेकजी कूपर एज्युकेश ट्रस्टमधून शालेय शिक्षण घेतलं. यानंतर तिने आर्ट्समध्ये डिग्री घेतली.

08
श्रुती हसन- कमल हसन यांची थोरली मुलगी श्रुतीने चेन्नईतील लेडी अंडल वेंकटसुब्बा राव स्कुलमध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर मुंबईतील सेंट अँड्यु कॉलेजमधून मानसशास्त्राचं शिक्षण घेतलं.

09
त्रिशा कृष्णन- त्रिशाने चेन्नईच्या सेक्रेड हार्ट मर्टिक्युलेशन स्कुलमधून शिक्षण घेतलं. त्यानंतर तिने चेन्नईतील एथिराज कॉलेज फॉर वुमन येथून बॅचलर ऑफ बिझनेस अडमिनिस्ट्रेशनचा कोर्स केला.

10
काजल अग्रवाल- काजल ही फक्त बुद्धीमान अभिनेत्रीच नाहीये तर कॉलेजच्या दिवसांमध्ये ती हुशार विद्यार्थीनीही होती. काजलने मुंबईतील फोर्ट येथील सेन्ट अन्स हायस्कुलमधून शालेय शिक्षण घेतलं. त्यानंतर तिने जय हिंद कॉलेजमून शिक्षण घेतलं. एवढंच नाही तर मुंबईतील केसी कॉलेजमधून तिने मास मीडियाचा कोर्स केला. यात तिने मार्केटिंग आणि अडव्हर्टायझिंगमध्ये स्पेशलायझेशन केलं.

11
रकुल प्रीत सिंग- रकुलने आर्मी पब्लिक स्कुलमधऊन शालेय शिक्षण घेतलं. त्यानंतर जिजस अँड मेरी कॉलेजमधून मॅथेमॅटिक्सचे शिक्षण घेतले.

12
सई पल्लवी- सईने २०१६ मध्ये तिचं मेडिकल शिक्षण पूर्ण केलं आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • सध्या झगमगत्या दुनियेत शिक्षणापेक्षा दिसण्याला आणि वागण्याला अधिक महत्त्व दिलं जातं. यानंतर महत्त्वाचं असतं तो अभिनय. बॉलिवूडमध्ये तरी अशाच पद्धतीने काम केलं जातं. पण याबाबतीत दाक्षिणात्य सिनेमा फार पुढे आहे. या सिनेसृष्टीत एक दोन नव्हे तर कित्येक अभिनेत्री या उच्चशिक्षित आहेत.

    MORE
    GALLERIES