advertisement
होम / फोटोगॅलरी / बातम्या / बॉलिवूडच्या किसिंग क्वीनला करायचंय पुनरागमन; 18 किलो वजन केलं कमी

बॉलिवूडच्या किसिंग क्वीनला करायचंय पुनरागमन; 18 किलो वजन केलं कमी

तनुश्री दत्ता का झाली होती बॉलिवूडमधून गायब?

01
‘आशिक बनाया आपने’ (Aashiq Banaya Aapne) या चित्रपटातून रातोरात प्रसिद्ध झालेली तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) ही बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जायची. (Tanushree Dutta/Instagram)

02
या चित्रपटात तिनं अभिनेता इमरान हाशमीसोबत केलेल्या इन्टिमेट सीन्समुळं त्याकाळी तिला बॉलिवूडची किसिंग क्वीन असंही म्हटलं जात होतं. (Tanushree Dutta/Instagram)

03
परंतु ‘हॉर्न ओके प्लिज’ (Horn Ok Please) या चित्रपटादरम्यान अभिनेता नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्यासोबत झालेल्या मतभेदांमुळं तिचं करिअर एकाएकी संपली. (Tanushree Dutta/Instagram)

04
आता जवळपास 12 वर्षानंतर ती पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याची तयारी करत आहे. (Tanushree Dutta/Instagram)

05
आज तनुश्रीचा वाढदिवस आहे. आपल्या 37व्या वाढदिवसाच्या निमित्तानं एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून तिनं हा सुखद धक्का आपल्या चाहत्यांना दिला. (Tanushree Dutta/Instagram)

06
तनुश्री सध्या पुनरागमन करण्याची जोरदार तयारी करत आहे. ती तासंतास जीममध्ये व्यायाम करत आहे. (Tanushree Dutta/Instagram)

07
गेल्या एक वर्षात तिनं तब्बल 18 किलो वजन कमी केलं आहे. शिवाय तिनं आपल्या नव्या लूकचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Tanushree Dutta/Instagram)

08
या फोटोंमधील तिचा नवा अंदाज पाहून चाहते देखील अवाक झाले आहेत. सध्या ती विविध चित्रपटांसाठी ऑडिशन देत आहे. (Tanushree Dutta/Instagram)

09
तिच्याकडे काही चांगल्या पटकथा देखील आल्या आहेत. परंतु तिला नेहमीपेक्षा वेगळी भूमिका साकारायची आहे. (Tanushree Dutta/Instagram)

10
तिला पहिल्यासारखं केवळ बोल्ड व्यक्तिमत्व पडद्यावर दाखवायचं नाही त्यामुळं ती विचार करुनच चित्रपटांची निवड करणार आहे. (Tanushree Dutta/Instagram)

  • FIRST PUBLISHED :
  • ‘आशिक बनाया आपने’ (Aashiq Banaya Aapne) या चित्रपटातून रातोरात प्रसिद्ध झालेली तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) ही बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जायची. (Tanushree Dutta/Instagram)

    MORE
    GALLERIES