मराठी बातम्या » फोटोगॅलरी » बातम्या » T20 World Cup 2021: 'या' 5 जणांमुळे ऑस्ट्रेलियन टीम बनली वर्ल्ड चॅम्पियन

T20 World Cup 2021: 'या' 5 जणांमुळे ऑस्ट्रेलियन टीम बनली वर्ल्ड चॅम्पियन

ऑस्ट्रेलियानं आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2021 (ICC T20 World Cup 2021) स्पर्धेचं विजेतेपद पटकावले आहे. त्यांनी फायनलमध्ये न्यूझीलंडचा 8 विकेट्सनं पराभव केला. या ऐतिहासिक कामगिरीचे 5 जण शिल्पकार आहेत.