advertisement
होम / फोटोगॅलरी / बातम्या / वाढदिवसानिमित्त श्रद्धानं मागितलं खास गिफ्ट; ऐकूनच शक्ती कपूर यांना फुटला घाम

वाढदिवसानिमित्त श्रद्धानं मागितलं खास गिफ्ट; ऐकूनच शक्ती कपूर यांना फुटला घाम

श्रद्धा कपूरनं मागितलेलं गिफ्ट ऐकून शक्ती कपूर यांना फुटला घाम; कोट्यवधींचे मालक असतानाही हे गिफ्ट ते देऊ शकतील का?

01
श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

advertisement
02
‘आशिकी’, ‘बागी’, ‘एक विलन’, ‘हायदर’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेल्या श्रद्धांचा आज वाढदिवस आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

03
देशभरातील चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Happy Birthday Shraddha Kapoor) (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

04
श्रद्धा ३४ वा वाढदिवस आपल्या कुटुंबीयांसोबत मालदीव येथे साजरा करत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

05
यावेळी वडिल शक्ती कपूर यांच्याकडे एक खास गिफ्ट मागितलं. मात्र हे गिफ्ट ते देऊ शकतील का? याबाबत त्यांच्या मनात खात्री नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

06
अभिनेते शक्ती कपूर यांना धुम्रपानाचं व्यसन आहे. हे व्यसन त्यांनी सोडावं अशी विनंती श्रद्धानं केली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

07
तिला आपल्या वाढदिवसानिमित्त हेच खास गिफ्ट वडिलांकडून हवं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

08
परंतु गेल्या कित्येक वर्षांचं व्यसन एका झटक्यात सोडणं शक्य होईल का याबाबत शक्ती कपूर यांनी शंका व्यक्त केली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

09
श्रद्धा कुटुंबीय मावशीचा मुलगा प्रियांक शर्मा याच्या लग्नाची पार्टी सेलिब्रेट करण्यासाठी मालदीव येथे गेले आहेत. त्यावेळी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत शक्ती कपूर यांनी या खास गिफ्टचा खुलासा केला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

10
श्रद्धाला तिच्या वडिलांनी आजवर अनेक महागडे गिफ्ट दिले आहेत. परंतु यावेळी तिनं मागितलेलं गिफ्ट तिच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे असं ती म्हणाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • FIRST PUBLISHED :
  • श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

    MORE
    GALLERIES