

श्रद्धा दास (Shraddha Das) ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)


श्रद्धाचा आज 34 वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)


श्रद्धा सध्या आपल्या नव्या लूकमुळं चर्चेत आहे. येत्या काळात ती कोट्टीकोबा नामक एका कन्नड चित्रपटात झळकणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)


अलिकडेच तिनं या चित्रपटासाठी केलेलं एक फोटोशूट देखील प्रचंड चर्चेत होतं. (shraddha das glamorous photoshoot) (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)


लक्षवेधी बाब म्हणजे वजन कमी करण्यासाठी अनेक कलाकार जिममध्ये जाऊन तासंतास घाम गाळतात. परंतु श्रद्धांनं मात्र जीम ऐवजी डान्सची मदत घेतली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)


होय, तिनं कार्डिओ डान्स (cardio dance workout) करुन केवळ एक महिन्यात आपलं पाच किलो वजन कमी केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)


ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत श्रद्धानं आपलं वजन कमी होण्याचं सिक्रेट सांगितलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)


ती म्हणाली, “लॉकडाउनमुळं माझं वजन थोडं वाढलं होतं परंतु योग्य आहार आणि कार्डिओ डान्स करुन मी माझं वजन कमी केलं.” (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)