गीता जयंती आणि मोक्षदा एकादशी निमित्त विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात जरबेरा फुलांची सजावट करण्यात आली आहे. ही सजावट पाहिल्यानंतर तुमचं मन प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मोक्षदा एकादशीच्या निमीत्त विठ्ठल व रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात सुंदर अशी जलबीराच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे.
मार्गशिर्ष मास म्हणजे पुरोषत्म मासातील एकादशी (मोक्षदा एकादशी) औचित्य साधून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मंदिरात रंगबेरंगी जरबेरा फुलांची सजावट केली.