advertisement
होम / फोटोगॅलरी / बातम्या / मुंबईत टोयटा फॉर्चूनर कारच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू, अपघाताचे भीषण PHOTOS

मुंबईत टोयटा फॉर्चूनर कारच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू, अपघाताचे भीषण PHOTOS

कोरोनाच्या महामारीमध्ये मुंबईत एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका महिला मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

01

02
ठाण्यामध्ये एका Toyota Fortuner Car चा भीषण अपघात झाला आहे.

03
कारच्या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले असल्याचं वृत्त आहे.

04
फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे टोयटा फॉर्चूनर कारचा अपघात झाला.

05
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे शहराच्या मुंबई गुजरात महामार्गावर हा अपघात झाला आहे. एका झाडाला धडक दिल्यामुळे कारचा अपघात झाला.

06
या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

07
पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताची चौकशी करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • कोरोनाच्या महामारीमध्ये मुंबईत एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका महिला मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

    MORE
    GALLERIES