advertisement
होम / फोटोगॅलरी / बातम्या / 'या' मराठी हिरोईनचा पती आहे साउथचा रॉकस्टार, 6 कोटींची वापरतो आलिशान व्हॅनिटी व्हॅन

'या' मराठी हिरोईनचा पती आहे साउथचा रॉकस्टार, 6 कोटींची वापरतो आलिशान व्हॅनिटी व्हॅन

महेशचा स्टारडम पाहता त्याला अनेक हिंदी सिनेमांच्या ऑफर आल्या होत्या मात्र त्यानं आतापर्यंत एकही बॉलिवूड सिनेमात काम केलेलं नाही.

01
साउथ सुपरस्टार महेश बाबू आज त्याचा 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. महेश बाबूचा फक्त साउथमध्येच नाही तर संपूर्ण देशभरात प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.

02
महेशचा स्टारडम पाहता त्याला अनेक हिंदी सिनेमांच्या ऑफर आल्या होत्या मात्र त्यानं आतापर्यंत एकही हिंदी सिनेमात काम केलेलं नाही.

03
महेश प्रोफेशनल लाइफ ते पर्सनल लाइफ पर्यंत सर्वच गोष्टी त्याच्या स्टारडमची साक्ष देतात. एकमागोमाग एक हिट सिनेमा देणारा हा सुपरस्टार कोटींच्या प्रॉपर्टीचा मालक आहे.

04
महेश बाबूनं 2005 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल नम्रता शिरोडकरशी लग्न केलं. या दोघांची दोन गोड मुलं सुद्धा आहेत.

05
महेशच्या शूटिंगचं शेड्यूल कितीही बीझी असलं तरीही तो आपल्या कुटुंबाला पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न करतो. याशिवाय तो आपली पत्नी आणि मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

06
काही दिवसांपूर्वी महेश आणि नम्रताचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो नम्रताला लिपलॉक किस करताना दिसत होता. हा फोटो स्वतः महेशनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.

07
महेश बाबू कोटींच्या प्रॉपर्टीचा मालक आहे. त्याच्याकडे जवळपास 6.02 कोटींची स्वतःच्या मालकीची अलिशान व्हॅनिटी व्हॅन आहे. जी बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या व्हॅनिटी व्हॅनपेक्षाही महागडी आहे.

08
याशिवाय नम्रता आणि महेश यांच्याकडे हैदराबादमध्ये जुबली हिल्स परिसरात एक अलिशान बंगला आहे. ज्याची किंमत जवळपास 14 कोटी रुपये आहे.

09
महेश बाबूनं 1999 मध्ये 'राजकुमारुदु' या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या सिनेमासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

10
आतापर्यंत महेश बाबूनं सात नंदी पुरस्कार, पाच फिल्मफेयर पुरस्कार, तीन सिनेमा पुरस्कार, तीन दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म पुरस्कार आणि एक आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अकादमी पुरस्कार मिळाला आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • साउथ सुपरस्टार महेश बाबू आज त्याचा 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. महेश बाबूचा फक्त साउथमध्येच नाही तर संपूर्ण देशभरात प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement