advertisement
होम / फोटोगॅलरी / बातम्या / लॉकडाऊनमध्ये बोअर झालायत तर हे हॉरर चित्रपट बघा, फक्त एकट्यानं पाहण्याचं धाडस नका करू

लॉकडाऊनमध्ये बोअर झालायत तर हे हॉरर चित्रपट बघा, फक्त एकट्यानं पाहण्याचं धाडस नका करू

गेल्या दोन महिन्यांपासून देशात लॉकडाऊन आहे. यामुळे घरात बसून कंटाळलेल्या चित्रपट प्रेमींसाठी हॉरर फिल्म पाहणं हा चांगला पर्याय आहे.

01
जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून भारतातही याचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून देशात लॉकडाऊन आहे. यामुळे घरात बसून कंटाळलेल्या लोकांसाठी हॉरर फिल्म पाहणं टाइमपास कऱण्यासाठी चांगला पर्याय आहे.

02
भूत: द हॉन्टेड शिप हा हॉररपट अॅमेझॉन प्राइमवर नुकताच रिलिज झाला आहे. विकी कौशलचा अभिनय असलेल्या या चित्रपटाची नविन कथा तुम्हाला बोअर करणार नाही.

03
सायलंट हाऊस हा अभिनेत्री एलिजाबेथ ओल्सेनचा पदार्पणातील चित्रपट बेस्ट हॉररपटांपैकी एक आहे. 2011 मध्ये रिलिज झालेला हा चित्रपट एकट्यानं पाहणं हे एक धाडसच आहे.

04
IT हा सप्टेंबर 2017 मध्ये रिलीज झालेला चित्रपट असून याची कथा प्रसिद्ध भयकथा लेखक स्टीफन किंग यांच्या कादंबरीवर आधारीत आहे.

05
IT Chapter Two इट मालिकेतील दुसरा चित्रपट पहिल्यापेक्षा थोडा कमी भीतीदायक आहे. 2019 मध्ये आलेल्या या चित्रपटावेळी सेन्सॉरसोबत वादही झाला होता.

06
द ब्लेअर बिच प्रोजेक्ट हा एका सत्य घटनेवर आधारीत चित्रपट आहे. तो 1999 मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये तीन तरुण फिल्ममेकर्सची कथा दाखण्यात आली आहे.

07
1920 ही विक्रम भट्ट यांची हॉरर सिरीजही लोकांना आवडली होती. यामध्ये रजनीश दुग्गल आणि अदा शर्मा यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.

08
पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटी हा 2007 मध्ये प्रदर्शित झालेला सिनेमासुद्धा चर्चेत होता. एका कपलच्या आजुबाजूला घडणाऱ्या घटनांवर या चित्रपटाची कथा आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून भारतातही याचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून देशात लॉकडाऊन आहे. यामुळे घरात बसून कंटाळलेल्या लोकांसाठी हॉरर फिल्म पाहणं टाइमपास कऱण्यासाठी चांगला पर्याय आहे.

    MORE
    GALLERIES