Home » photogallery » news » IN INDONESIA ONE TRIBE KEPT THE DEAD BODIES IN FAMILIES FOR YEARS MHJB

भयंकर! इथे लोकं मृतदेहाशेजारीच झोपतात आणि त्यांना जेवायला सुद्धा देतात

इंडोनेशियामध्ये असणाऱ्या एका आदिवासी समाजात अशी प्रथा आहे की, ते घरातील एखाद्याचा मृत्यू झाला की त्यांचा मृतदेह घरातच ठेवतात, त्यांच्याशी गप्पा देखील मारतात. ऐकायला विचित्र वाटत असले तरी ही प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.

  • |