advertisement
होम / फोटोगॅलरी / बातम्या / IND vs SA : टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला रवाना, BCCI च्या फोटोमधून विराट कोहली गायब

IND vs SA : टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला रवाना, BCCI च्या फोटोमधून विराट कोहली गायब

India vs South Africa: टीम इंडिया गुरुवारी पहाटे दक्षिण आफ्रिकेला रवाना झाली आहे. या दोऱ्यात भारतीय टीम 3 टेस्ट आणि 3 वन-डे खेळणार आहे.

01
मुंबई, 16 डिसेंबर : टीम इंडिया गुरुवारी पहाटे दक्षिण आफ्रिकेला रवाना झाली आहे. या दोऱ्यात भारतीय टीम 3 टेस्ट आणि 3 वन-डे खेळणार आहे. या मालिकेतील पहिली टेस्ट 26 डिसेंबर रोजी सुरू होणार आहे. (PC:BCCI)

02
टीम इंडियाचे सर्व खेळाडू विशेष विमानानं रवाना झाले. या विमानाच्या आतील काही फोटो बीसीसीआयनं शेअर केले आहेत. (PC:BCCI)

03
बीसीसीआयच्या या फोटोत जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे हे दिसत आहेत. पण, टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहली गायब आहे.

04
विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीमध्ये टीम इंडिया पहिली टेस्ट 26 डिसेंबरपासून खेळणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेत आजवर एकूण 39 टेस्ट झाल्या आहेत. (PC:BCCI)

05
या 39 टेस्टपैकी दक्षिण आफ्रिकेनं 15 तर टीम इंडियानं 14 टेस्ट जिंकल्या आहेत. उर्वरित 10 मॅच ड्रॉ झाल्या आहेत. (PC:BCCI)

06
टीम इंडियाने आजवर दक्षिण आफ्रिकेत एकही टेस्ट सीरिज जिंकलेली नाही. यंदा हा इतिहास बदलू शकतो, असा विश्वास विराट कोहलीनं व्यक्त केला आहे. (PC:BCCI)

  • FIRST PUBLISHED :
  • मुंबई, 16 डिसेंबर : टीम इंडिया गुरुवारी पहाटे दक्षिण आफ्रिकेला रवाना झाली आहे. या दोऱ्यात भारतीय टीम 3 टेस्ट आणि 3 वन-डे खेळणार आहे. या मालिकेतील पहिली टेस्ट 26 डिसेंबर रोजी सुरू होणार आहे. (PC:BCCI)

    MORE
    GALLERIES