advertisement
होम / फोटोगॅलरी / बातम्या / लॉकडाऊनमध्ये तुमचीही चिडचिड होतेय का? मग हे उपाय करा

लॉकडाऊनमध्ये तुमचीही चिडचिड होतेय का? मग हे उपाय करा

लॉकडाऊनमुळे (lockdown) अनेकांना मानसिक समस्यांचा (mental issue) सामना करावा लागतो आहे.

01
कोरोनाव्हायरसबाबत भीती, लॉकडाऊनमुळे टेन्शन, झोप लागत नाही, जॉबची चिंता अशा अनेक समस्यांनी ग्रासलं आहे. कोरोनापासून बचाव करता करता लॉकडाऊनमध्ये अशा मानसिक समस्या बळावत आहे. त्यामुळे लोकांनी आपलं मानसिक आरोग्य जपणं गरजेचं आहे. याबाबत दिल्लीतल्या मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेश कुमार यांनी मार्गदर्शन केलं आहे.

02
लॉकडाऊनमध्ये तुम्हाला झोपेची कोणती समस्या होणार नाही, याची काळजी घ्या.

03
संतुलित आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या जेणेकरून रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.

04
शरीराला आवश्यक असणारे व्हिटॅमिन्स पुरेशा प्रमाणात मिळतील असा आहार घ्या.

05
डान्स, गाणं, खेळ, पेंटिंग्स, टीव्ही पाहणं जो कोणताही छंद किंवा आवड तुम्हाला आहे, त्यात स्वत:ला गुंतवून ठेवा.

06
विद्यार्थ्यांनी आपलं मन अभ्यासात रमवावं.

07
जास्तीत जास्त वेळ कुटुंबाच्या सदस्यांसह घालवा.

08
शरीर निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम, योगा करा.

09
नियमित डायरी लिहिण्याचा प्रयत्न करा ज्यातून तुम्ही तुमच्यात सकारात्मक बदल करू शकाल.

  • FIRST PUBLISHED :
  • कोरोनाव्हायरसबाबत भीती, लॉकडाऊनमुळे टेन्शन, झोप लागत नाही, जॉबची चिंता अशा अनेक समस्यांनी ग्रासलं आहे. कोरोनापासून बचाव करता करता लॉकडाऊनमध्ये अशा मानसिक समस्या बळावत आहे. त्यामुळे लोकांनी आपलं मानसिक आरोग्य जपणं गरजेचं आहे. याबाबत दिल्लीतल्या मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेश कुमार यांनी मार्गदर्शन केलं आहे.

    MORE
    GALLERIES