advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / प्लॅस्टिक सर्जरीनंतर या अभिनेत्रींचा चेहराच बदलला, त्यांना पाहिल्यावर तुम्हीही घाबराल!

प्लॅस्टिक सर्जरीनंतर या अभिनेत्रींचा चेहराच बदलला, त्यांना पाहिल्यावर तुम्हीही घाबराल!

  • -MIN READ

01
अनेक अभिनेत्री आणि मॉडेल अधिक मादक दिसण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरी करतात. अनेकांचा चेहरा अधिक सुंदर होतोही. पण असेही काही सेलिब्रिटी आहेत जे सुंदर दिसणं तर सोडाच कोणाला एकदा पाहण्याचीही इच्छा होत नाही.

02
फराह अब्राहम- अमेरिकन रिअलिटी शो आणि म्युझिशियन फराह अब्राहमने काही महिन्यांपूर्वी आपल्या नाकाची आणि ओठांची प्लॅस्टिक सर्जरी केली होती. पहिल्याच सर्जरीनंतर तिचा चेहरा विद्रुप झाला होता. तो चेहरा पाहून डॉक्टरांनी तिचं पुढचं ऑपरेशन करण्यास स्पष्ट नकार दिला. पण डॉक्टरांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत फराहने दुसरी आणि त्यानंतर तिसरी सर्जरी केली.

03
जोसलीन वाइल्डस्टिन- अमेरिकन सोशलाइट जोसलीन वाइल्डस्टिनला प्लॅस्टिक सर्जरी करणं चांगलंच महागात पडलं. तिच्या चेहऱ्याची झालेली अवस्था पाहून अनेकांना तिची कीवच आली. विशेष म्हणजे जोसलीनसा मांडरी खूप आवडतात म्हणून तिने स्वतःचा चेहरा मांजरीसारखा करून घेतला होता. तिला कॅट वूमन व्हायचं होतं. यासाठी तिने आपल्या सुंदर चेहऱ्यावर तब्बल ११ वेळा सर्जरी केली. जोसलीनच्या चेहऱ्यावर सर्जरीचा असा काही परिणाम झाला की तिचा चेहरा पाहून अनेकजण घाबरायला लागले.

04
डोनाटेला वर्सेस- इटलीची प्रसिद्ध फॅशन डिझायनर डोनाटेला तिच्या प्लॅस्टिक सर्जरीमुळे चर्चेत आली होती. तिनेही आपल्या चेहऱ्याची अनेकदा सर्जरी केली होती. काहींच्या मते, तिच्या भावाने एक परफ्यूम लॉन्च केला होता. ज्याचा वापर केल्यामुळे तिच्या चेहऱ्याची ही अवस्था झाली.

05
लिल किम- हॉलिवूड अभिनेत्री, रॅपर आणि मॉडेल लिल किमने आपल्या चेहऱ्याची आणि ओठांची सर्जरी अनेकदा केली, यामुळे तिचा चेहरा फारच बिघडला.

  • FIRST PUBLISHED :
  • अनेक अभिनेत्री आणि मॉडेल अधिक मादक दिसण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरी करतात. अनेकांचा चेहरा अधिक सुंदर होतोही. पण असेही काही सेलिब्रिटी आहेत जे सुंदर दिसणं तर सोडाच कोणाला एकदा पाहण्याचीही इच्छा होत नाही.

    MORE
    GALLERIES