advertisement
होम / फोटोगॅलरी / बातम्या / फोर्डची नवी EcoSport, BS6 इंजिनसह अशी आहेत फीचर्स आणि किंमत

फोर्डची नवी EcoSport, BS6 इंजिनसह अशी आहेत फीचर्स आणि किंमत

फोर्ड इंडियाने बीएस 6 इंजिनसह नवीन इकोस्पोर्ट कार लाँच केली आहे.

01
फोर्ड इंडियाने बीएस 6 इंजिनसह नवीन इकोस्पोर्ट कार लाँच केली आहे. यामध्ये काही बदल करण्यात आले असून 1 लीटर इकोबूस्ट इंजिन बंद केलं आहे. इकोस्पोर्टमध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिनचे पर्याय आहेत.

02
बीएस6 च्या पेट्रोल व्हेरिअंटची किंमत 8.04 लाख रुपये आहे. तर बीएस 4ची किंमत 7.91 लाख रुपये इतकी आहे. 2020 इकोस्पोर्टच्या टॉप एंड मॉडेलची एक्स शोरूम किंमत 11.43 लाख आहे.

03
कंपनीने बीएस 6 इंजिनच्या नव्या इकोस्पोर्टवर स्टँडर्ड 3 वर्षे किंवा 1 लाख किलोमीटर वॉरंटी देण्यात आली आहे. इंजिनशिवाय नव्या इकोस्पोर्टमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

04
पेट्रोल इंजिन 15.9 किमी प्रति लिटर मायलेज देईल असा दावा कंपनीने केला आहे. तर डिझेल इंजिन 21.7 किमी प्रति लिटर मायलेज देते असं म्हटलं आहे. पेट्रोल इंजिनमध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 6 स्पीड ऑटोमेटिक ट्रान्समिशनचा पर्याय आहे.

05
नव्या इकोस्पोर्टमध्ये पहिल्यासारखं एक्स्टिरिअर आणि इंटिरिअर असणार आहे. सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्ज आहेत. याशिवाय SYNC 3 इन्फोटेनमेंट सिस्टम, 8 इंच टचस्क्रीन देण्यात आली आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • फोर्ड इंडियाने बीएस 6 इंजिनसह नवीन इकोस्पोर्ट कार लाँच केली आहे. यामध्ये काही बदल करण्यात आले असून 1 लीटर इकोबूस्ट इंजिन बंद केलं आहे. इकोस्पोर्टमध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिनचे पर्याय आहेत.

    MORE
    GALLERIES