Home » photogallery » news » FIRE IN KATRAJ HILL SAYAJI SHINDE CAME RUNNING TO EXTINGUISH THE FIRE NEWS MHSP

कात्रजच्या डोंगरावर पेटला वणवा, आग विझवण्यासाठी धावून आले सयाजी शिंदे

पुण्यातील कात्रज बोगदा येथून सिनेअभिनेते सयाजी शिंदे व नगरसेवक राजेश बराटे जात असताना त्यांना डोंगरावर वणवा पेटल्याचे दिसले. आगीचे रूप पाहता सयाजी शिंदे आणि राजेश बराटे यांनी क्षणाचा विलंब न करता वणवा विझवण्यासाठी धावून आले. आग वाढून इतर झाडांना नुकसान पोहोचू नये म्हणून स्वत: सयाजी शिंदे आणि राजेश बराटे यांनी आग विझवली

  • |