टेस्ला कंपनीचे मालक एलॉन मस्क यांना रिअल लाईफ आयर्नमॅन असं म्हटलं जातं. अद्यायावत तंत्रज्ञानानं ते नेहमीच लोकांना आश्चर्यचकित करतात.
2/ 10
टेस्ला यांची गर्लफ्रेंड गायिका ग्रिम्स देखील त्यांच्याप्रमाणेच कायम चर्चेत असते.
3/ 10
ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती कायम नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते.
4/ 10
यावेळी देखील तिनं असंच एक अनोखं फोटोशूट केलं आहे. मात्र हे फोटो तिच्या सौंदर्यामुळं नव्हे तर पाठीवरील अनोख्या टॅटूमुळं लोकांचं लक्ष वेधून घेत आहेत.
5/ 10
ग्रिम्सनं आपल्या पाठीवर एलियन टॅटू काढला आहे. या विचित्र टॅटूचा अर्थ काय हे अद्याप कोणालाही कळलेलं नाही.
6/ 10
तिनं हा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. सोबतच एक खास कॉमेंट देखील तिनं केली आहे.
7/ 10
“हा टॅटू काढताना मला प्रचंड वेदना झाल्या. आता मी थकले आहे. या एलियननं दिलेला त्रास कायम माझ्या स्मरणात राहील.” अशा आशयाची कॉमेंट तिनं या फोटोवर केली आहे.
8/ 10
ग्रीम्सच्या या टॅटूवर काही तासांत 3.5 लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
9/ 10
ग्रीम्स सध्या मंगळ ग्रहावर जाण्याची तयारी करत आहे. अन् यासाठी तिनं हा खास टॅटू आपल्या शरीरावर काढला आहे.
10/ 10
एलॉन मस्क यांनी सध्या स्पेस ट्युरिझमवर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. पृथ्वीवरील सर्वसामान्य लोकांना मंगळग्रहावर नेण्याची तयारी ते करत आहेत.