दिशा पटानी होती या अभिनेत्याच्या प्रेमात; समलैंगिकतेच्या आरोपांमुळं मोडलं लग्न
Birthday Special: दिशा पटानी या अभिनेत्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहात होती. पण...
|
1/ 6
आपल्या मादक अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी दिशा पटानी बॉलिवूडमधील सध्याच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते.
2/ 6
चित्रपटांसोबतच दिशा आपल्या खासगी आयुष्यामुळं देखील चर्चेत असते. सध्या ती अभिनेता टायगर श्रॉफसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जातं आहे.
3/ 6
अनेक सेलिब्रिटी पार्ट्या व हॉलिडेजवर दोघांना एकत्र पाहिले गेलं आहे. शिवाय सोशल मीडियावर देखील दोघं एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात.
4/ 6
परंतु टायगरच्या आधी दिशा पार्थ समथानसोबत लिव्हईन रिलेशनशिपमध्ये राहात होती. तो तिचा पहिला बॉयफ्रेंड होता. दोघं लग्न देखील करणार होते. परंतु अंतर्गत मतभेदांमुळं दोघांचं ब्रेकअप झालं.
5/ 6
पार्थ सावधान इंडिया या मालिकेतून नावारुपास आला होता. दिशानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतरही दोघं रिलेशनशिपमध्ये होते. परंतु पार्थवर समलैंगिक असल्याचे आरोप झाले होते त्यामुळं दोघांचं ब्रेकअप झालं.
6/ 6
पार्थ ‘बिग बॉस’ फेम विकास गुप्तासोबत रिलेशनशिपमध्ये होता असं म्हटलं जातं. ही गोष्ट जेव्हा दिशाला समजली तेव्हा त्यांचं ब्रेकअप झालं.