advertisement
होम / फोटोगॅलरी / बातम्या / Dhule Road accident : मजुर अक्षरश: चिरडले गेले, रस्त्यावर रक्ताचा पाट; चूक नसतानाही 9 हकनाक बळी, 27 जखमी

Dhule Road accident : मजुर अक्षरश: चिरडले गेले, रस्त्यावर रक्ताचा पाट; चूक नसतानाही 9 हकनाक बळी, 27 जखमी

या अपघातात तब्बल 27 जणं जखमी झाले आहेत.

01
 मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरती झालेल्या पळासनेर जवळच्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरती झालेल्या पळासनेर जवळच्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

advertisement
02
 तर 27 जणं जखमी झाले आहेत. सिमेंट फॅक्टरीसाठी लागणारी खळी घेऊन जाणारी ट्रॉली अनियंत्रित झाल्याने तो एका हॉटेलमध्ये घुसला.

03
 हॉटेलमध्ये घुसल्यानंतर कंटेनर पलटला.

हॉटेलमध्ये घुसल्यानंतर कंटेनर पलटला.

advertisement
04
 यादरम्यान या कंटेनरने 2 वाहनांना धडक दिली.

05
 या भीषण अपघातामध्ये नऊ जणांच्या जागीच मृत्यू झालेला आहे.

06
 तर 27 जण जखमी आहेत.

तर 27 जण जखमी आहेत.

advertisement
07
 जखमींना धुळे आणि शिरपूर येथील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

08
 महामार्गाची वाहतूक पूर्ववत करण्यात आलेली आहे. तसंच या भीषण अपघातामधील मृतांमध्ये सर्वाधिक मजुरांचा समावेश आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • <a href="http://cms.ibnlokmat.tv/?attachment_id=915071" rel="attachment wp-att-915071"></a> मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरती झालेल्या पळासनेर जवळच्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

    MORE
    GALLERIES