advertisement
होम / फोटोगॅलरी / बातम्या / 9 वाजता 9 मिनिटं : शुभं करोती कल्याणम् , पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केले PHOTOS

9 वाजता 9 मिनिटं : शुभं करोती कल्याणम् , पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केले PHOTOS

कोरोनाविरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

01
कोरोनाविरोधात लढ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्र अमित शहा यांनीही रात्री 9 वाजता दिवे पेटवले.

कोरोनाविरोधात लढ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्र अमित शहा यांनीही रात्री 9 वाजता दिवे पेटवले.

advertisement
02
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिप प्रज्वलन केलं. त्यांनी ट्विटरवरून फोटो शेअर केले आहेत.

03
मोदींनी फोटो शेअर करताना, शुभं करोति कल्याणमारोग्यं धनसंपदा । शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते ॥ असा कॅप्शन दिला आहे.

04
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रविवारी 9 वाजून 9 मिनिटांला दिवे पेटवण्याचं आवाहन मोदींनी केलं होतं.

05
मोदींनी केलेल्या आवाहनानंतर देशातील जनतेने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.

06
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिप प्रज्वलन केलं. त्यांनी ट्विटरवरून फोटो शेअर केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिप प्रज्वलन केलं. त्यांनी ट्विटरवरून फोटो शेअर केले आहेत.

advertisement
07
अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनीही कुटुंबियांसह दिवे पेटवले.

  • FIRST PUBLISHED :
  • कोरोनाविरोधात लढ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्र अमित शहा यांनीही रात्री 9 वाजता दिवे पेटवले.

    MORE
    GALLERIES