advertisement
होम / फोटोगॅलरी / बातम्या / PHOTOS : कोरोनाबद्दल अफवा नाही तर जनजागृती करणारी व्यंगचित्र पसरवा

PHOTOS : कोरोनाबद्दल अफवा नाही तर जनजागृती करणारी व्यंगचित्र पसरवा

दौंड शहरातील सुनील नेटके या युवकाने कोरोनाबाबात जनजागृती करणारी व्यंगचित्रं रेखाटली आहेत.

01
दौंड शहरातील सुनील नेटके या युवकाने कोरोनाबाबात जनजागृती करणारी व्यंगचित्रं रेखाटली आहेत. (Photo Credit- सुनील नेटके)

02
लोकांना संदेश देत लोकांनी घरातच बसून काळजी घेण्यास सांगितलं आहे.  (Photo Credit- सुनील नेटके)

03
कोरोनाशी लढण्यासाठी आता सरकारने घातलेले नियम पाळणं हाच पर्याय आहे.  (Photo Credit- सुनील नेटके)

04
लॉकडाऊनच्या काळात लोकांनी घरातच बसावं, या लॉकडाऊनमध्ये सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहनही करण्यात आलं आहे.  (Photo Credit- सुनील नेटके)

05
नागरीकांनी लॉक डाऊनला गांभीर्याने घ्यावं असाही संदेश व्यंगचित्राच्या माध्यमातून दिला आहे.  (Photo Credit- सुनील नेटके)

06
देशात एकीकिडे रुग्णांची संख्या वाढत चालली असतानाही लोकांना याचं गांभीर्य दिसत नाही.  (Photo Credit- सुनील नेटके)

07
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर लॉक डाउन असल्याने नागरीक घरातच बसून आहेत तरीही काही लोक रस्त्यावर फिरताना दिसतात.  (Photo Credit- सुनील नेटके)

08
कोरोनावर काढण्यात आलेली ही व्यंगचित्र जनजागृती करणारी असून यातून लोकांना संदेश दिला आहे. (Photo Credit- सुनील नेटके)

09
कोरोनापासून वाचण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे याचाही मेसेज व्यंगचित्रांमधून देण्यात आला आहे. (Photo Credit- सुनील नेटके)

10
व्यंगचित्रांच्या माध्यमातून लोकांची जनजागृती दौंडच्या तरुणाने केली आहे.  (Photo Credit- सुनील नेटके)

  • FIRST PUBLISHED :
  • दौंड शहरातील सुनील नेटके या युवकाने कोरोनाबाबात जनजागृती करणारी व्यंगचित्रं रेखाटली आहेत. (Photo Credit- सुनील नेटके)

    MORE
    GALLERIES