advertisement
होम / फोटोगॅलरी / बातम्या / गर्दीने खचाखच भरलेल्या मैदानांवर अशी वेळ कधीच आली नव्हती, पाहा PHOTO

गर्दीने खचाखच भरलेल्या मैदानांवर अशी वेळ कधीच आली नव्हती, पाहा PHOTO

कोरोनाच्या भीतीने प्रेक्षकांशिवाय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे एरवी प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं स्टेडियम एकदम रिकामं वाटत आहे.

01
कोणताही खेळ म्हटल्यावर मैदानात खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी प्रेक्षक महत्वाचे ठरतात. मात्र आता कोरोनामुळे जगभरातील अनेक खेळांच्या स्पर्धांमध्ये स्टेडियमवर शांतता पसरलेली दिसते.

02
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामना रिकाम्या स्टेडियमवर खेळवण्यात आला. यात चौकार षटकार मारल्यानंतर प्रेक्षक नसल्यानं टाळ्यांचा आवाज न होता फक्त शांतता होती.

03
फक्त ऑस्ट्रेलियातच नाही तर जगभरात अनेक ठिकाणी रिकाम्या स्टेडियममध्ये स्पर्धा सुरु आहेत. इंडियन प्रीमियर लीग 29 मार्चपासून सुरु होणार होती. मात्र कोरोनामुळे 15 एप्रिलपर्यंत पुढं ढकलण्यात आली आहे.

04
फुटबॉलच्या सामन्यांना स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरलेले असते. मात्र कोरोनाच्या भीतीने प्रेक्षकांशिवाय रिकाम्या स्टेडियममध्ये सामने खेळवण्याचा निर्णय़ आयोजकांनी घेतला आहे.

05
युरोप लीगचे राउंड 16 सामने खेळले जात आहेत. यातही प्रेक्षकांना प्रवेश बंदी असल्यानं रिकाम्या मैदानात खेळ होत आहे.

06
ईपीएलमध्ये लिव्हरपूल आणि बोर्नेमाउथ यांच्यातील सामन्यावेळी तर केवळ दोनच प्रेक्षक उपस्थित होते.

07
भारतात रणजी करंडक स्पर्धेच्या फायनलमध्ये पहिले चार दिवस प्रेक्षक उपस्थित होते मात्र अखेरच्या दिवशी प्रेक्षकांना बंदी होती. यामुळे सौराष्ट्रचा ऐतिहासिक विजय प्रेक्षकांशिवाय साजरा झाला.

  • FIRST PUBLISHED :
  • कोणताही खेळ म्हटल्यावर मैदानात खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी प्रेक्षक महत्वाचे ठरतात. मात्र आता कोरोनामुळे जगभरातील अनेक खेळांच्या स्पर्धांमध्ये स्टेडियमवर शांतता पसरलेली दिसते.

    MORE
    GALLERIES