मराठी बातम्या » फोटोगॅलरी » बातम्या » पाकिस्तानमध्ये गुप्तहेर म्हणून काम करत असताना पकडलेच जाणार होते अजित डोवाल, अंडरकव्हर एजंट म्हणून यशस्वी कामगिरी

पाकिस्तानमध्ये गुप्तहेर म्हणून काम करत असताना पकडलेच जाणार होते अजित डोवाल, अंडरकव्हर एजंट म्हणून यशस्वी कामगिरी

पाकिस्तानात अंडरकव्हर एजंट (undercover agent) म्हणून काम करत असताना एका मौलवीने अजित डोवल (Ajit doval) यांना ओळखलं होतं. तो त्यांना म्हणाला की, "तुम्ही हिंदू आहात. तुमचे कान टोचलेले आहेत."