Home » photogallery » news » ANIMAL SPECIES GOES EXTINCT BECAUSE OF MEAT EATERS MRJ GH

माणसाच्या मांसाहाराच्या आवडीमुळे 'या' प्रजाती होत आहेत नष्ट

2000 सालापासून पेंगोलिन या प्राण्याची मोठ्या प्रमाणात तस्करी करण्यात येत आहे. चीनमध्ये या प्राण्याचा जेवणासाठी सर्वात जास्त उपयोग करण्यात येतो. त्याचबरोबर या प्राण्याची औषधांसाठीदेखील मोठ्या प्रमाणात तस्करी करण्यात येते. त्यामुळे मोठ्या संख्येने हे प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

  • |