advertisement
होम / फोटोगॅलरी / बातम्या / Airtel ग्राहकांना मोठा धक्का! रिचार्ज आणखी महागणार, CEO ने दिले संकेत

Airtel ग्राहकांना मोठा धक्का! रिचार्ज आणखी महागणार, CEO ने दिले संकेत

Airtel वापरणाऱ्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी, रिचार्जचे प्लॅन वाढणार.... कंपनीच्या CEO ने दिली मोठी माहिती

01
वोडाफोन आणि एअरटेल कंपन्यांनी याआधी देखील प्लॅन वाढवले होते. आता Airtel कंपनी पुन्हा एकदा आपल्या प्लॅनच्या किंमती वाढवणार असल्याची माहिती मिळाली आहे.

02
यासंदर्भात कंपनीचे CEO सुनील मित्तल यांनी महत्त्वाचे संकेत दिले. त्यामुळे ग्राहकांचं टेन्शन वाढलं आहे. कंपनीने 8 सर्कलमध्ये प्लॅनच्या किंमती याआधी वाढवल्या होत्या.

03
2023 मध्ये सर्व योजनांमध्ये मोबाइल फोन कॉल आणि डेटा दर वाढवणार असल्याची माहिती दिली आहे. एअरटेलने गेल्या महिन्यात आपला किमान रिचार्ज प्लॅन महाग केला.

04
एअरटेलने २८ दिवसांच्या प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. एअरटेलने 8 सर्कलमध्ये किंमत 155 रुपयांपर्यंत वाढवली होती.

05
मित्तल यांनी दिलेल्या माहितीनुसार भांडवली रिटर्न्स खूप कमी झाले आहेत. यावर्षी दरवाढ अपेक्षित आहे. मित्तल यांनी सोमवारी मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये (MWC) सांगितले की, हे दर सगळ्या सर्कलमध्ये वाढवण्यात येतील.

06
99 रुपयांचा प्लॅन देखील कंपनीने बंद केला आहे. त्यामुळे आता वाढत्या महागाईमध्ये ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • वोडाफोन आणि एअरटेल कंपन्यांनी याआधी देखील प्लॅन वाढवले होते. आता Airtel कंपनी पुन्हा एकदा आपल्या प्लॅनच्या किंमती वाढवणार असल्याची माहिती मिळाली आहे.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement