मराठी बातम्या » फोटोगॅलरी » देश » जैन साधू-साध्वी कधीच आंघोळ का करत नाहीत? कडाक्याच्या थंडीतही एकच पातळ कपडा वापरतात

जैन साधू-साध्वी कधीच आंघोळ का करत नाहीत? कडाक्याच्या थंडीतही एकच पातळ कपडा वापरतात

जैन तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजीला पर्यटन स्थळ घोषित केल्याने देशभरातील जैन समाज संतप्त झाला होता. आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India