ऋचा रजपूत त्यांनी आक्षेपार्ह भाषा वापरल्याप्रकरणी समाजवादी पार्टीच्या ट्विटर हँडलवर तक्रार दाखल करण्यात आली आहे
ऋचा राजपूत हिच्याबद्दल बोलायचे झाले तर ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. यामुळे ती जोरदार चर्चेत आले आहे.
भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांसोबत ऋचा हिचे फोटो आहेत. तिने घेतलेली सगळे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावरून तिची पोहोच खूप मोठी असल्याचे दिसून येते
ऋचा राजपूतने असून सपा खासदार आणि पक्षप्रमुख अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांच्याविरोधात चुकीची टिप्पणी केली आहे. याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.