मराठी बातम्या » फोटोगॅलरी » देश » या राज्यात दिसला Bharat Bandh चा सर्वात जास्त प्रभाव! पुणेकरांचाही बंदला प्रतिसाद

या राज्यात दिसला Bharat Bandh चा सर्वात जास्त प्रभाव! पुणेकरांचाही बंदला प्रतिसाद

देशातील व्यापारी आणि संबंधित संस्थांनी 26 फेब्रुवारी रोजी भारत बंदची घोषणा केल्यानुसार देशभरात अनेक ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. GST यंत्रणेची अंमलबजावणी सुलभ व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. यासाठी अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (CAIT) भारत बंद पुकारला आहे. या बंदला देशभरातून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे