advertisement
होम / फोटोगॅलरी / देश / अम्फाननंतर पावसाचा फटका; एअरपोर्टचं झालं तलाव, पाण्यात बुडाली विमानं

अम्फाननंतर पावसाचा फटका; एअरपोर्टचं झालं तलाव, पाण्यात बुडाली विमानं

01
अम्फान वादळाचा फटका कोलकाता विमानतळाला बसला. 185 KM किमी वेगानं आलेल्या वाऱ्यामुळं कोलकाताच्या विमानतळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

02
विमानतळावर पुर परिस्थिती आली होती. एवढेच नाही तर सर्व विमानं पाण्याखाली गेली होती.

03
विमानतळावरील अनेक इमारतींचेही नुकसान झाले आहे.

04
अनेक कार्यालयांची छप्पर उडाले.

अनेक कार्यालयांची छप्पर उडाले.

advertisement
05
लॉकडाऊनमुळे या दिवसांत हवाई प्रवास चालू नाहीत ही दिलासा देणारी बाब आहे.

06

  • FIRST PUBLISHED :
  • अम्फान वादळाचा फटका कोलकाता विमानतळाला बसला. 185 KM किमी वेगानं आलेल्या वाऱ्यामुळं कोलकाताच्या विमानतळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

    MORE
    GALLERIES