advertisement
होम / फोटोगॅलरी / देश / हिराबेन मोदी पंचत्वात विलीन, पंतप्रधान मोदींनी गांधीनगर येथील स्मशानभूमीत केले अंत्यसंस्कार Photos

हिराबेन मोदी पंचत्वात विलीन, पंतप्रधान मोदींनी गांधीनगर येथील स्मशानभूमीत केले अंत्यसंस्कार Photos

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगर येथील स्मशानभूमीत त्यांच्या आईचे अंत्यसंस्कार केले.

01
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी आईचा 100 वा वाढदिवस एकत्र साजरा केला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी आईचा 100 वा वाढदिवस एकत्र साजरा केला होता.

advertisement
02
शानदार शताब्दीचं देवाच्या चरणी विश्रांती असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आईच्या निधनानंतर शोक व्यक्त केला.

03
पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. त्या 100 शंभर वर्षांच्या होत्या.

04
हिराबेन यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

05
आईमध्ये मला नेहमीच एक त्रिमूर्ती दिसली. ज्यात एका तपस्वीचा प्रवास, निष्काम कर्मयोगीचं प्रतिक आणि मूल्यांबद्दल कटिबद्ध जीवन होतं.

06
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचा जन्म 18 जून 1923 रोजी गांधीनगर इथे झाला.

07
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगर येथील स्मशानभूमीत त्यांच्या आईचे अंत्यसंस्कार केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगर येथील स्मशानभूमीत त्यांच्या आईचे अंत्यसंस्कार केले.

  • FIRST PUBLISHED :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी आईचा 100 वा वाढदिवस एकत्र साजरा केला होता.

    MORE
    GALLERIES