advertisement
होम / फोटोगॅलरी / देश / आई आणि मुलाचं अतूट नातं; PM मोदींचे यांच्या आईसोबतचे हे खास फोटो बघितले का?

आई आणि मुलाचं अतूट नातं; PM मोदींचे यांच्या आईसोबतचे हे खास फोटो बघितले का?

PM मोदींचे यांच्या आईसोबतचे खास फोटो

01
असं म्हणतात मुलं कितीही मोठी झालीत उच्च पदांवर गेलीत तरी आईसाठी ती लहानच असतात आणि लाडकी असतात. हेच प्रेम आप्ल्याला नेहमीच PM मोदींच्या आई आणि नरेंद्र मोदींमध्ये दिसतं.

02
PM मोदी नेहमीच आपल्या आईसोबत म्हणजेच हिराबेन मोदी यांच्यासोबत वेळ घालवताना आणि त्यांचा आशीर्वाद घेताना आपल्याला दिसतात.

03
अगदी लहान वयापासून चहा विकण्याचं काम करत असताना आणि त्यानंतर RSS मध्ये गेल्यावरही मोदींना आपल्या आईजवळ राहता आलं नाही. मात्र त्यांच्यातील प्रेम अजूनही प्रेरणा देऊन जाणारं आहे.

04
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच आपल्या गुजरात दौऱ्यावर जाताना आपल्या आईची नक्कीच भेट घेतात. आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायला विसरत नाहीत.

05
PM मोदी नेहमीच आईला भेटल्यानंतर त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारताना दिसतात आणि आपल्या मनातील गोष्टी बोलून दाखवताना दितात. यावरून त्यांच्यातही अतूट नात्याची प्रचिती येते.

  • FIRST PUBLISHED :
  • असं म्हणतात मुलं कितीही मोठी झालीत उच्च पदांवर गेलीत तरी आईसाठी ती लहानच असतात आणि लाडकी असतात. हेच प्रेम आप्ल्याला नेहमीच PM मोदींच्या आई आणि नरेंद्र मोदींमध्ये दिसतं.

    MORE
    GALLERIES