Home » photogallery » national » PHOTOS 15 INCHES OF RAIN SUBMERGED MANY AREAS IN SURAT MH PR

PHOTO : सुरतमध्ये 'जलप्रलय'! 48 तासांत 15 इंच विक्रमी पाऊस! हजारो लोक बेघर

Heavy Rainfall in Gujarat: गुजरातच्या विविध भागात मुसळधार पावसाने कहर सुरूच ठेवला आहे. औद्योगिक शहर सूरतमध्ये गेल्या 48 तासांत 15 इंचांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी साचले होते. यानंतर बाधित भागातून लोकांना बोटीद्वारे बाहेर काढण्यात आले. हवामान विभागाने बुधवारी गुजरातमधील आठ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आणि सात जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला. दक्षिण गुजरातमधील तीन जिल्ह्यांमध्येही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • |