Home » photogallery » national » ONCE RICHEST MAN ON EARTH THIS MUSLIM RULER GIVE HUGE FINANCIAL SUPPORT FOR HINDU TEMPLES MH PR

असा मुस्लिम शासक ज्याने अनेक मंदिरे, विद्यापीठांसह संस्थांना दिलं भरभरुन दान! पुण्यातील संस्थेचाही समावेश

हिंदू मंदिरे आणि शैक्षणिक संस्थांसाठी देणगी किंवा आर्थिक मदत करणारे अनेक मुस्लिम राज्यकर्ते झाले आहेत. यामध्ये त्या मुस्लिम शासकाचे नाव येते, ज्याच्या अफाट संपत्तीचा डंका संपूर्ण जगात वाजत राहिला. त्यांनी एक नव्हे तर अनेक हिंदू मंदिरे आणि हिंदू शैक्षणिक संस्थांना मोठी आर्थिक मदत केली. वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठालाही त्यांनी मदत केली.

  • |