advertisement
होम / फोटोगॅलरी / देश / रात्री झोपायला खोलीत गेलं नवविवाहित दाम्पत्य, सकाळी पाहिलं तर खळबळच उडाली

रात्री झोपायला खोलीत गेलं नवविवाहित दाम्पत्य, सकाळी पाहिलं तर खळबळच उडाली

हजारीबाग, 9 मे : झारखंड राज्यातील हजारीबागच्या बरकठ्ठा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या वरवा गावात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे नवविवाहित जोडप्याचा मृतदेह त्यांच्या घरातील एका खोलीत आढळून आला आहे. महिलेचा मृतदेह बेडवर लटकलेल्या अवस्थेत तर पतीचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. नेहमीप्रमाणे रात्रीचे जेवण करून दोघेही खोलीत झोपायला गेले. सकाळी दोघेही खोलीत मृतावस्थेत आढळले. (सुशांत सोनी, प्रतिनिधी)

01
असे सांगितले जात आहे की, वरवा गावातील हिरामण यादव यांचा मुलगा 25 वर्षीय राजकुमार यादव याचा विवाह 22 फेब्रुवारी 2023 रोजी हजारीबागच्या चालकुशा ब्लॉकमधील रश्नी गावात 22 वर्षीय पूजा देवीसोबत झाला होता.

02
राजकुमार यादव हा मुंबईत कामाला होता आणि आठ दिवसांपूर्वी घरी आला होता. काही लोक सांगत आहेत की, तीन दिवसांपूर्वी मुलीचा मेव्हणा इथे आला होता. तेव्हापासून या दाम्पत्यामध्ये वाद सुरू होता.

03
काल रात्री जेवण करून दोघेही खोलीत झोपायला गेले. मात्र, सकाळी उशिरापर्यंत तो खोलीबाहेर न पडल्याने नातेवाइकांनी दरवाजा ठोठावण्यास सुरुवात केली. पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

04
मग खिडकीतून बघितले तर राजकुमार गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला तर पूजाचा मृतदेह बेडवर पडलेला होता. त्यानंतर नातेवाईकांनी शेजाऱ्यांना याची माहिती दिली.

05
त्यानंतर लोकांच्या मदतीने खोलीचा दरवाजा तोडून नातेवाईकांनी आत प्रवेश केला.

06
नातेवाइकांनी पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.

07
बरकठ्ठा पोलीस स्टेशनचे प्रभारी विक्रम कुमार यांनी सांगितले की, या जोडप्याच्या मृत्यूची नोंद झाली आहे. घटनास्थळी पोहोचल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

08
पोलीस कुटुंबीयांची चौकशी करून विविध पैलूंचा तपास करत आहेत. लवकरच सत्य बाहेर येईल, असे पोलिसांनी सांगितले असून या घटनेची परिसरात मोठी चर्चा होत आहे.

09

  • FIRST PUBLISHED :
  • असे सांगितले जात आहे की, वरवा गावातील हिरामण यादव यांचा मुलगा 25 वर्षीय राजकुमार यादव याचा विवाह 22 फेब्रुवारी 2023 रोजी हजारीबागच्या चालकुशा ब्लॉकमधील रश्नी गावात 22 वर्षीय पूजा देवीसोबत झाला होता.

    MORE
    GALLERIES