मुंबई : 2050 पर्यंत मुंबई बुडण्याचा धोका व्यक्त केला जातोय. पुढच्या 30 वर्षांत मुंबईचा मोठा भाग पाण्याखाली जाईल. मुंबईची लोकसंख्या पावणेदोन कोटींपेक्षा जास्त आहे.
चेन्नई : 2004 च्या त्सुनामीमध्ये चेन्नईची वाताहत झाली होती. समुद्रात झालेला भूकंप आणि नंतर आलेल्या त्सुनामीमुळे हजारो लोक बेघर झाले.
चेन्नई : 2004 च्या त्सुनामीमध्ये चेन्नईची वाताहत झाली होती. समुद्रात झालेला भूकंप आणि नंतर आलेल्या त्सुनामीमुळे हजारो लोक बेघर झाले.
कोलकाता : समुद्रसपाटीपासून 9 मीटर उंचीवर असलेलं हे शहर प्रदूषणाचा सामना करतंय. त्याचबरोबर हे शहर बुडण्याचा धोका सगळ्यात जास्त आहे.
सुरत : यूएन च्या क्लायमेट सेंट्रलने केलेल्या संशोधनानुसार पुढच्या 30 वर्षांत या शहरालाही धोका आहे.
जगभरामध्येच फ्लोरिडा, शांघाय या शहरांसोबतच थायलंड, चीन, जपान, मालदीव, फिलिपाइन्स, इंडोनेशिया, व्हिएतनाम या देशांनाही समुद्राची पातळी वाढण्याचा धोका आहे.