कोरोना पॉझिटिव्ह आल्याने नैराश्यात गेला तरुण, कोविड सेंटरमध्येच लावला गळफास
2/ 4
या तरुणाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तो नैराश्यात गेला होता. त्यातच 40 वर्षीय रुग्णाने सेंटरच्या बाथरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
3/ 4
4 ऑगस्ट रोजी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्यानंतर त्याला कोविड सेंटरमध्ये भर्ती केलं होतं. काल रात्री उशिरा त्याने बाथरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
4/ 4
सकाळी मुलगा बेडवर नसल्याचे पाहून त्याची आईला मुलाला शोधू लागली. रुग्णालयभर शोधूनही मुलगा न सापडल्याने रुग्ण बाथरुममध्ये लटकलेल्या अवस्थेत दिसला.