advertisement
होम / फोटोगॅलरी / देश / IAF Helicopter crash in Tamil Nadu: CDS बिपीन रावत यांना घेऊन जाणारं लष्कराचं हेलिकॉप्टर क्रॅश! अपघाताचे भीषण PHOTOS आले समोर

IAF Helicopter crash in Tamil Nadu: CDS बिपीन रावत यांना घेऊन जाणारं लष्कराचं हेलिकॉप्टर क्रॅश! अपघाताचे भीषण PHOTOS आले समोर

तमिळनाडू येथील कुन्नूरमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपीन रावत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील या दूर्घटनेबाबत माहिती देण्यात आली आहे.

01
तमिळनाडू येथील कुन्नूरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. कुन्नूर येथे लष्कराचं हेलिकॉप्टर (IAF Mi-17V5 Helicopter crashes) कोसळलं आहे.

02
आतापर्यंत उपलब्ध माहितीनुसार,या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत, सीडीएस, मधुलिका रावत, ब्रिगेडियर एलएस लीडर, लेफ्टनंट हरजिंदर सिंग, एनके गुरसेवक सिंग, एनके जितेंद्र सिंग, एल/एनके विवेक कुमार, एल/एनके बी. साई तेजा, एचएव्ही सतपाल हे होते.

03
हेलिकॉप्टर कोसळताच आग लागली. घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहेत. या घटनेबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली आहे.

04
या घटनेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट केले आहे. राहुल यांनी असे लिहिले आहे की आशा करतो की सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी आणि हेलिकॉप्टरमधील इतर सर्व सुरक्षित असतील. सर्व लवकरात लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना.

05
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी ही दुर्घटना घडली आहे.

06
न्यूज एजन्सी एएनआयच्या वृत्तानुसार, या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण प्रवासी करत होते. यामध्ये बिपीन रावत, बिपीन रावत यांच्या पत्नी, लष्कराचे काही अधिकारी तसेच इतर सुरक्षारक्षक, कमांडोज उपस्थित होते.

07
अपघातानंतर तात्काळ घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

08
प्राथमिक माहितीनुसार, सीडीएस बिपीन रावत हे आपल्या पत्नीसोबत एका कार्यक्रमासाठी तमिळनाडूला गेले होते. वेलिंग्टन येथे आर्म्ड फोर्सेजचं कॉलेज आहे. जेथे सीडीएस बिपीन रावत यांचं लेक्चर होतं. तेथून ते हेलिकॉप्टरने कुन्नूर येथे येत असताना कुन्नूर येथे त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे.

09
कुन्नूर येथून बिपीन रावत हे दिल्लीला जाणार होते. मात्र, कुन्नूर येथे पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे

10
या अपघातानंतर लष्कराने चौकशीचे आदेश दिले आहेत. असं म्हटलं जात आहे की, ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे त्या परिसरात घनदाट जंगल आहे. या घटनास्थळावरचे फोटोज आणि व्हिडीओ सुद्धा समोर आले आहेत.

11
Mi-17V5 हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती हवाई दलाने ट्वीट करून दिली आहे

  • FIRST PUBLISHED :
  • तमिळनाडू येथील कुन्नूरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. कुन्नूर येथे लष्कराचं हेलिकॉप्टर (IAF Mi-17V5 Helicopter crashes) कोसळलं आहे.

    MORE
    GALLERIES