Home » photogallery » national » INDIA UNLOCK 4 GUIDELINES METRO SERVICES TO RESUME FROM SEPTEMBER 7 UNLOCK 4 GUIDELINES IN MARATHI

Unlock 4.0 : शिक्षकांसाठी आणि नववीच्या पुढच्या विद्यार्थ्यांसाठी उघडणार शाळा; असतील नवे नियम

केंद्र सरकारने जारी केलेल्या नव्या नियमांनुसार (Unlock 4.0) शाळा बंदच राहणार असल्या तरी विद्यार्थ्यांना मुभा देण्यात आली आहे. E pass सुद्धा आता हद्दपार होणार आहेत.

  • |