advertisement
होम / फोटोगॅलरी / देश / एकट्याने पर्यटन करताय तर मग या ठिकाणी गेल्याशिवाय ट्रीप नाही पूर्ण होणार

एकट्याने पर्यटन करताय तर मग या ठिकाणी गेल्याशिवाय ट्रीप नाही पूर्ण होणार

ऑनलाइन ट्रॅव्हल मॅगझिन ट्रॅव्हल लेझरने 2023 मध्ये पर्यटन वाढीसाठी भारतातील सर्वोत्तम ठिकाणांची नावे प्रसिद्ध केली आहेत. (निशा राठोड)

01
राजस्थानमधील लेकसीटी म्हणून ओळखळी जाणारं शहर म्हणजे उदयपूर हे आपल्या सौंदर्याच्या मोहकतेमुळे नवीन विक्रम नोंदवत आहे. उदयपूरचा वारसा, संस्कृती, आदरातिथ्य आणि शांत तलाव येथे येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घातल्याशिवाय राहत नाही.

02
ऑनलाइन ट्रॅव्हल मॅगझिन ट्रॅव्हल लेजरने 2023 मध्ये भारतातील सर्वोत्तम ठिकाणांची नावे प्रसिद्ध केली आहेत. यामध्ये राजस्थानमधून उदयपूरला चौथे स्थान देण्यात आले आहे.

03
भारतातील 1- चैल, हिमाचल प्रदेश, 2 – दार्जिलिंग, पश्चिम बंगाल, 3 – लांदूर-मसुरी, उत्तराखंड, 4 – उदयपूर, राजस्थान, 5 – हम्पी, कर्नाटक, 6 – अलेप्पी, केरळ, 7 - वर्कला, केरळ, 8 - पुडुचेरी, 9 - जिजी व्हॅली, हिमाचल, 10 - शिलाँग, मेघालय

04
ही यादी प्रसिद्ध करणाऱ्या एजंसीच्या शिखा सक्सेना म्हणाल्या की, ट्रॅव्हल लीजर पोर्टल या ऑनलाइन ट्रॅव्हल मासिकाने सर्वेक्षणाद्वारे तलावांचे शहर उदयपूरचा समावेश केला आहे. येथील भव्य टेकड्यांनी कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधले जाते.

05
येथील मंदिर पॅलेस हा वास्तुकलेचा अनोखा नमुना आहे. या वैशिष्ट्यांमुळे शहराचा समावेश उत्तम पर्यटन ठिकाण म्हणून होतो.

06
4 एप्रिल रोजी, ट्रॅव्हल ट्रँगल या ट्रॅव्हल पोर्टलने मे महिन्यात राजस्थानमध्ये भेट देण्याच्या 7 स्थळांची नावे जाहीर केली होती. यामध्ये उदयपूरमधील फतेह सागर आणि लेक पिचोला यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे.

07
20 एप्रिल रोजी, आंतरराष्ट्रीय व्यापार मासिक फोर्ब्सने 2023 मध्ये भेट देण्यासाठी जगातील 23 सर्वोत्तम ठिकाणांमध्ये उदयपूरचा समावेश केला.

08
24 एप्रिल रोजी, ट्रॅव्हल पोर्टल द प्लॅनेटने उदयपूरला जगातील 17 रोमँटिक शहरांमध्ये चौथे स्थान दिले.

09
27 एप्रिल रोजी, फोर्ब्स सल्लागाराने एप्रिलमध्ये भारतात भेट देण्याच्या 8 सर्वोत्तम ठिकाणांमध्ये उदयपूरला दुसरे स्थान दिले.

  • FIRST PUBLISHED :
  • राजस्थानमधील लेकसीटी म्हणून ओळखळी जाणारं शहर म्हणजे उदयपूर हे आपल्या सौंदर्याच्या मोहकतेमुळे नवीन विक्रम नोंदवत आहे. उदयपूरचा वारसा, संस्कृती, आदरातिथ्य आणि शांत तलाव येथे येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घातल्याशिवाय राहत नाही.

    MORE
    GALLERIES