Home » photogallery » national » FIRE BREAKS OUT IN SARISKA TIGER RESERVE RESCUE OPERATION BEING CARRIED OUT BY AIR FORCE HELICOPTER PHOTOS MH PR

PHOTOS: सरिस्का व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात भीषण आग, हेलिकॉप्टरने आग विझवण्याचे प्रयत्न

राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात असलेल्या देशातील प्रसिद्ध सरिस्का व्याघ्र प्रकल्पात (Sariska Tiger Reserve) गेल्या दोन दिवसांपासून वनवा (Fire) पेटला आहे. सरिस्का अभयारण्यातील अकबरपूर पर्वतरांगेतील जंगलात रविवारी लागलेली आग मंगळवारी सायंकाळपर्यंत आटोक्यात येऊ शकली नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी रविवारी सकाळपासून हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर (Air Force Helicopter) आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत होते, मात्र अजूनही जंगलातून आगीच्या ज्वाला बाहेर येत आहेत.

  • |